मंत्राने होतसे । वाणीची शुद्धता ।
जीवा सुखविणे । श्रेष्ठ भक्ती ।।
आत्मज्ञान असे । जीवनाचे ज्ञान ।
मिळवूनी त्यास । संतोषावे ।।
समाजाची सेवा । राष्ट्रासाठी कार्य ।
जगाचा उद्धार । कर्म खरे ।।
सांगतो गंधार । विसरावे भेद ।
जपावी सर्वांनी । मानवता ।।
© गंधार कुलकर्णी
दि. २२ एप्रिल २०२०
जीवा सुखविणे । श्रेष्ठ भक्ती ।।
आत्मज्ञान असे । जीवनाचे ज्ञान ।
मिळवूनी त्यास । संतोषावे ।।
समाजाची सेवा । राष्ट्रासाठी कार्य ।
जगाचा उद्धार । कर्म खरे ।।
सांगतो गंधार । विसरावे भेद ।
जपावी सर्वांनी । मानवता ।।
© गंधार कुलकर्णी
दि. २२ एप्रिल २०२०
Nice👌👍
ReplyDeleteNice👌👍
ReplyDeleteछान
ReplyDeleteUttam dada
ReplyDeleteआत्मज्ञान असे सर्वश्रेष्ठ ज्ञान its so meaningful 👆👌👌👌
ReplyDeleteATIUTTAM
ReplyDeleteआति उत्तम
ReplyDeleteछान 👍👍
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteफार छान
ReplyDeleteया गंधार नवीन प्रयत्न... खूप छान लिहला अभंग 👏👏👏🙏🙋🥳🥳
ReplyDeleteSunder. 👌👌
ReplyDelete